खालील उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा .
ही शाळा तुमची ,माझी ,आपल्या सर्वांचीच आहे.ती सुंदर ,स्वच्छ ,प्रसन्न ठेवणे हे कुण्या एकाचे काम नव्हे
,तर आपणा सर्वांचेच काम आहे .रोज प्रत्येकाने फक्त ध मिनिटे जाणीवपूर्वक खर्च करून आपल वर्ग ,व्हरांडा
,आवार,बसण्याची जागा इ.स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला ,तर एकोप्याने केलेय कामामुळे शाळेची स्वच्छता
नजरेत भरण्याइतकी छान होईल.शाळेच्या सौंदर्यात भर पडून वातावरण रम्य आणि प्रसन्न
राहील.शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी काय फक्त सेवकांवर टाकायची ?ते बिचारे दिवसभर राबले तरी
त्यांचे हात ,त्यांची शक्ती तोकडी पडेल.हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई करायची
आणि इतर हजारो हातांनी मात्र घन करायची ,अस्वच्छता वाढवायची हे योग्य आहे काय ?स्वच्छतेचा
वसा घ्या .एकजुटीने कामाला लागा .तरच सुंदर , स्वच्छ शाळेचे स्वप्न सत्यात उतरेल.
सारांश:
राजा
मा
उत्तर-
Answers
Answered by
0
Answer --where are question
Answered by
12
Answer:
शाळा हि सर्वांची असते. शाळेत स्वच्छता ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे . आपण आपल्या नियमावली मधून फक्त १० मिनिटे जरी स्वच्छेतेसाठी दिले तरी आपली शाळा स्वच्छ राहील. आपल वर्ग ,व्हरांडाआवार,बसण्याची जागा इ.स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांची शक्ती तोकडी पडेल.हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या माणसांनी सफाई करायची?
शाळा स्वच्छ ठेवणे हि फक्त सेवकांची जबाबदारी नाहीये . आपण पण हातभार लावला पाहिजे.
वसा घ्या .एकजुटीने कामाला लागा .तरच सुंदर , स्वच्छ शाळेचे स्वप्न सत्यात उतरेल
Similar questions