India Languages, asked by shubhamrane055, 1 month ago

खालील उताऱ्याचा १/३ सारांश लिहा.

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. | म्हसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रांतही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. कराची, बडोदा, सांगली, | नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदौर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक | मार्गदर्शन केले. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते.​

Answers

Answered by ItzJaatni01
1

Explanation:

The human digestive system consists of the gastrointestinal tract plus the accessory organs of digestion. Digestion involves the breakdown of food into smaller and smaller components, until they can be absorbed and assimilated into the body.

please mark me as brilliant please

Answered by ishwaryadav541
0

noob rong answer ok

Explanation:

ertr6ruurs5ydcuuwucjuse

Similar questions