CBSE BOARD X, asked by jadahvvaibhavi, 2 months ago

*खालील उताऱ्याचे सारांश लेखन करा*
आपले जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते; पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता 'दुःख मणभर, सुख कणभर' हाच अनुभव येतो; पण तसे का होते? मानवी जीवनात ‘अहंकार' हा राक्षसच सर्व समस्या निर्माण करतो, कारण तो सूक्ष्म रूपातही असतो आणि स्थूल रूपातही. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे, तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही, म्हणून माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे. अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो विसरतो, की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे.​

Answers

Answered by maryamrazzaq2512
10

your answer is attached

Attachments:
Answered by studay07
12

Answer:

सारांश लेखन  

                                         जीवन नियम  

सर्वाना आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राह्यचं असत त्या साठी सोप्पं मार्ग म्हणजे ज्ञान घेऊन सुखी होणे , परंतु माणसामध्य एक वाईट गुण आहे तो म्हणजे अहंकार , माणसाच्या मानमध्य जो पर्यंत अहंकार तो पर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो विसरतो, की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे.​दुःख मणभर, सुख कणभर'  अशी परस्थिती येऊ देयाची नाही. अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो विसरतो, की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे.​

Similar questions