* खालील उताऱ्याचे सारांश लेखन करा. मुकुल डे यांच्यासारखा आज जागतिक कीर्ती मिळवलेला चित्रकार शाळेतल्या गणित, व्याकरण वगैरे विषयांत अजिबात रमत नसे. गुरुदेवांनी त्याच्या हाती रंग, कागद आणि ब्रश दिले आणि सांगितले, “यात तुला आवड आहे ना, मग चित्रे काढ.” शांतिदेव घोषांना सुरांचे आणि नृत्याचे प्रेम. त्यांना तंबोरा आणि पुंगरू दिले. निसर्गात वृक्षवल्ली जशा स्वधर्माने वाढतात तसे मानवी जीवन वाढले पाहिजे.नारळाच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा केली नाही. भेंडीच्या रोपाला केळी का लटकत नाहीत याची चिंता केली नाही. एकदा रोप कसले आहे हे ओळखल्यावर मग त्याला योग्य ते खतपाणी देऊन ते कसे फुलेल आणि फळ धरील ते मात्र पाहिले. त्याप्रमाणे जोपासले. सगळ्या झाडांना पाणी, ऊन आणि माती हवीच. त्याप्रमाणे किमान आवश्यक शिक्षण देऊन ज्याची जिथे गती त्या क्षेत्रात त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ कशी होईल ते पाहिले. म्हणूनच शांतिनिकेतनात मुलामुलींची भरती प्राथमिक शाळेपासून करण्याचा गुरुदेवांचा आग्रह असे.
Answers
Answer:

Explanation:
* खालील उताऱ्याचे सारांश लेखन करा. मुकुल डे यांच्यासारखा आज जागतिक कीर्ती मिळवलेला चित्रकार शाळेतल्या गणित, व्याकरण वगैरे विषयांत अजिबात रमत नसे. गुरुदेवांनी त्याच्या हाती रंग, कागद आणि ब्रश दिले आणि सांगितले, “यात तुला आवड आहे ना, मग चित्रे काढ.” शांतिदेव घोषांना सुरांचे आणि नृत्याचे प्रेम. त्यांना तंबोरा आणि पुंगरू दिले. निसर्गात वृक्षवल्ली जशा स्वधर्माने वाढतात तसे मानवी जीवन वाढले पाहिजे.नारळाच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा केली नाही. भेंडीच्या रोपाला केळी का लटकत नाहीत याची चिंता केली नाही. एकदा रोप कसले आहे हे ओळखल्यावर मग त्याला योग्य ते खतपाणी देऊन ते कसे फुलेल आणि फळ धरील ते मात्र पाहिले.
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनी
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनीप्रसिद्ध चित्रकार मुकुल डे यांना चित्रकलेकडे व नृत्य प्रेमी
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनीप्रसिद्ध चित्रकार मुकुल डे यांना चित्रकलेकडे व नृत्य प्रेमीशांतिघोषांना संगीत कलेकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनीप्रसिद्ध चित्रकार मुकुल डे यांना चित्रकलेकडे व नृत्य प्रेमीशांतिघोषांना संगीत कलेकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. व्यक्तीची आवड व योग्यता ओळखून त्याला योग्यशिक्षण दिले
निसर्गातील वृक्षवेली स्वधर्माने वाढतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याने वाढावे अशी गुरुदेवांची इच्छा असल्यामुळे त्यांनीप्रसिद्ध चित्रकार मुकुल डे यांना चित्रकलेकडे व नृत्य प्रेमीशांतिघोषांना संगीत कलेकडे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. व्यक्तीची आवड व योग्यता ओळखून त्याला योग्यशिक्षण दिले की त्याची मूळ बीजधर्माप्रमाणे वाढ होते.