India Languages, asked by ghatgesonali89, 1 month ago

★ खालील उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करा व योग्य शीर्षक दया.
शीर्षक-

वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिक
समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते. 'मिष्टान्नम्
इतरेजनः' हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे, म्हणून
अशा समारंभांत पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते.
यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात. आपलाही
नाइलाज होतो अन् आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते.
अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही, तर
त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो.​

Answers

Answered by rg0014779
2

Answer:

वस्तूंची नासाडी किंवा अन्नाचा अपव्यय

Similar questions
Math, 22 days ago