खालील उताऱ्याच्या आधारे दिलेला सूचनानुसार कृती करा. पुढील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
सखुआजीचा मृत्यू
सयू आजी परवा वारली, ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्वाची असेल, काल आपण कितीतरी मृत्यु रोज अनुभक्त असतो. मग सबू आजी मरण पावली याला विशेष महत्व काय ? असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शवोल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही स्बू आजीया मृत्यु मला खोलवर जखम करुन गेला. आपलं असं काही हरवलं, असं मला आजही वाटतंय, माझ्या जगण्यातलं एक शुक्ष-निरक्ष काही संपलं अक्षी एक पोकली वाउतेव कोण साखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही. ना माझ्या जातीधी ना पातीची, पण तरीही तो माझ्या जवळथी होती. रक्ताच्या माणसाइतकीच. सयू आजीचं वय वर्षे नामद हातात काठी. वाकून कमान झालेलं शरीर बेलरा सुरकुत्यांनी भरलेला. सत्यू आजी गल्लीतून जाताना कोणी समाज म्हटलं, 'आजी, कुठे चालालीस ? तर लगेच उत्तर 'कुठं जातीय बाबा, म्हातारं माणूस. हाई गेली वयाला, बया माज्या मडयाला.' म्हातारी काय बोलले हे सगळ्यांनासमजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते. कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक झान मला कोणाकटंब दिसलं नाही.
सखू आजी सहन बोलायला लागली तरी एक कविता बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं 'म्हालारी गप्य घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला.' तर ती लगेच म्हणायची, 'मरण लोकाला, सरण दिक्काला/मागं कपाळ, भटलं आभाळ/मटलं मानूस, झिजलं, कानुस/म्हातारी नवसाची, भरुन उरायबी
Answers
Answered by
0
Answer:
सखु आजी लेखकाच्या खुप जवळची होती, जरी ती नात्या- गोत्यातली नसली तरी लेखक आजीशी जवळीक साधुन होते.
आजीच्या कवीता ऐकूण ते भारावून जात, त्यांना आपल्यातील एक लेखक गेला असे वाटते.
Similar questions
Social Sciences,
2 months ago
Biology,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
World Languages,
11 months ago
Computer Science,
11 months ago