खालील ऊतारा वाचुन ऊक्तर लिहा
ऊतारा:
माझ्यापुरते बोलायचे, तर मी अभ्यासामध्ये काही
फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे
आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली
होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी
फोटो तुम्ही पाहिले आहेत ना? सातत्याने परिश्रम
करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय
सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले, मला
अर्जुन पुरस्कार मिळाला.
तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे.
मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हांला जो
कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. खेळ
खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही
प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले
तरी कसे हरायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात,
जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात.
प्रशन:
१) लेखकाला बैडमिंटनची आवड कधी लागली होती?
२) लेखक वविजेते खेळाखेळाडु कसे होऊ शकले? होती
please answer me fast as soon as possible, I will mark u as brainiest and will be very thankful please don't give me wrong answers
thank u,
Answers
Answered by
29
Answer:
Hey Army
Here's the Answer below
Explanation:
1) लेखकाला बॅडमिंटन ची सवय लहान वयातच लागली
२) परिश्रम
करूनच लेखक विजेता खेळाडू
होऊ शकले
Hope the above answer will Help You
Keep Smiling
Be Happy Forever
Borahae Army...
Similar questions