India Languages, asked by asmask8928, 8 months ago

खालील वाहनांच्या चालकांना काय म्हणता ते लिही.
घोडा -
सायकल
विमान
बस/ट्रक
ट्रे
ट्रेन​

Answers

Answered by narayanee2007
1

घोडा - घोडेस्वार

सायकल - सायकलवर

विमान - वैमानिक

बस / ट्रक - बसचालक

ट्रेन - रेल्वेचालक

Similar questions