Hindi, asked by simranm2902, 18 days ago

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा अ) चाहूल लागणे आ) वंचित रहाणे​

Answers

Answered by rushiphapale999
4

Answer:

1.चाहूल लागणे-अर्थ : कानोसा लागणे, लक्षात येणे.

वाक्य : आपल्यामागे कोणीतरी चालत आहे, याची सुरेंद्रला चाहूल लागली.

2.वंचित राहणे-अर्थ : एखादी गोष्ट न मिळणे,

वाक्य : आदिवासी लोक अजूनही प्राथमिक गरजांपासून वंचित राहिले आहेत.

Similar questions