खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा व नवीन वाक्ये तयार करून लिहा
१. हृदयाचे पाणी पाणी होणे : अर्थ-
२. जीव शांत होणे : अर्थ
३. हतबुद्ध होणे : अर्थ-
४. मन द्रवणे: अर्थ-
Answers
Answer:
मुखपृष्ठSubjectsMarathi
मराठी वाक्प्रचार, म्हणी व अर्थ
By MahaBharti Last updated Oct 18, 2020
लगेच शेयर कराWhatsAppFacebookTelegramTwitter
marathi mhani list | vakprachar in marathi | Marathi Mhani aani arth
▪ सर्वस्व पणाला लावणे : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
▪ साखर पेरणे : गोड गोड बोलून आपलेसे करणे
▪ सामोरे जाणे : निधड्या छातीने संकटास तोंड देणे
▪ साक्षर होणे : लिहिता-वाचता येणे
▪ साक्षात्कार होणे : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
▪ हस्तगत करणे : ताब्यात घेणे
▪ सोन्याचे दिवस येणे : अतिशय चांगले दिवस येणे
▪ सूतोवाच करणे : पुढे घडणार्या गोष्टींची प्रस्तावना करणे
▪ संधान बांधने : जवळीक निर्माण करणे
▪ संभ्रमात पडणे : गोंधळात पाडणे
▪ स्वप्न भंगणे : मनातील विचार कृतीत न येणे
▪ स्वर्ग दोन बोटे उरणे : आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
▪ हट्टाला पेटणे : मुळीच हट्ट न सोडणे
▪ हमरीतुमरीवर येणे : जोराने भांडू लागणे
▪ हरभऱ्याच्या झाडावर चढणे : खोटी स्तुती करून मोठेपणा देणे