खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा.
१)दंग होणे
२)धाक असणे
३)मनाला उभारी देणे
Answers
Answered by
32
Answer:
दंग होणे मग्न असणे
मी खेळण्यात दंग होते
धाक असणे दबाव असणे
बाबांचा माझ्यावर नेहमी धाक असायचा
Answered by
3
Answer:
मी गाणं ऐकण्यात दंग होती
Similar questions