English, asked by gangabera12, 11 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन)
(i) आ वासून पाहणे (ii) आक्षेप नोंदवणे-
(iii) कलम होणे-​
please answer this

Answers

Answered by franktheruler
7

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

(i) वासून पाहणे -

  • आ वासून पाहणे - आश्चर्याने स्तिमित होणे

आयुष्यात प्रथमच सुंदर देखाव्याकडे कविता

मोठा " अा " वासून पाहत राहिली.

  • इतका हुशार मुलगा बघून शिक्षक

अा वासून पाह राहिला .

(ii) आक्षेप नोंदवणे- विरोध दर्शवणे

  • समाजात चालत असलेल्या रूढ़ि आणि परंपरा वर अनेक समाज सुधारकानी आक्षेप नोंदवला .

  • दुकानात चोरी झाल्या वर मालकाने आपल्या नौकरवर आक्षेप घेतला .

(iii) कलम होणे- पकडणे

पोलिसानी चोराला कलम केला .

इतर उदाहरण

  • चंबा वाटणे - आश्चर्य होणे

रविवारचा दिवशी मला अभ्यास करताना पाहून

आईला अचंबा वाटला.

#SPJ3

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/32640966

https://brainly.in/question/38155390

Answered by ravisgupta7995
1

Explanation:

आ वासून पाहणे - आश्चर्यने चकित होने

माझा जबाब सुन तर शिक्षक आ वास पड़ले

Similar questions