Hindi, asked by snavik377, 9 months ago

: खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.1) मात करणे 2)तोड देणे

Answers

Answered by divyashelar
28

Answer:

1) लढा देणे. 2)सामोरे जाणे.

Explanation:

1)मदन ने त्याच्या परिस्थितीवर मात करत विजय मिळवला.

2) श्रेया ने तिच्या समोरील संकटाना तोंड दिले.

Answered by studay07
23

Answer:

1) मात करणे =  विजय मिळवणे , सामना करणे

वाक्य =  

परीक्षेवर मात करून  मिळवावे हेच विध्यार्थी जीवनात लक्ष असले पाहिजे.  

छत्रीपती शिवाजी महाराजांनी अनेक लढ्यांवर मात करून विजय मिळवला .  

2)तोंड देणे = मुकाबला करणे सामना करणे

वाक्य =  

कोणत्याही परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे.  

आंबेडकरांनी खूप त्रासाला तोंड दिले सामान्य जनतेचे कल्याण केले.  

इतर उदाहरणे  

  • डोक्यावर घेणे अति लाड करणे
  • देणे-घेणे नसणे संबंध नसणे
  • बस्तान ठोकणे मुक्काम ठोकणे
  • आभाळाला कवेत घेणे मोठे काम साध्य करणे

Similar questions