Hindi, asked by ramnarayanjha29, 6 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
करा
चलबिचल होणे-​

Answers

Answered by gargichavan816
3

Answer:

अर्थ = मन न लागणे

वाक्य = मी अभ्यासाला बसले की माझे मन चलबिचल होते.

Similar questions