India Languages, asked by sahilpawar84, 4 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

i) पर्वणी असणे​

Answers

Answered by prashanthatkar143
7

Explanation:

पार्वनी - सुवर्ण संधी

Hope this help you

Answered by studay07
4

Answer:

पर्वणी असणे = संधी असणे  

  • लोकडाऊन मुले काही विध्यार्थ्यांना अभयसाची सुवर्ण पर्वणी मिळाली होती .  
  • आयुष्यात आपल्याला पावलोपावली पर्वणी मिळत असते आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे .  
  • प्रत्यक पर्वणीच सोने करण्याची हिम्मत माणसांमधय असली पाहिजे .  

मराठी भाषेतील इतर वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ  

  • हस्तगत करणे= ताब्यात घेणे
  • हाय खाणे = धास्ती घेणे
  • फाटे फोडणे=उगाच अडचणी निर्माण करणे
  • भान नसणे =जाणीव नसणे
  • राख होणे पूर्णपणे नष्ट होणे

Similar questions