India Languages, asked by yashdilip2, 5 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

1) उत्साहाला उधाण येणे
ii.गलका करणे
iii. झोकून देणे​

Answers

Answered by bagekarmrunal
36

Answer:

  1. खूप आनंद होणे - मामाच्या लग्नाची बातमी ऐकताच माझ्या उत्साहाला उधाण आले..
  2. गोंधळ करणे. - वर्गात शिक्षक नसताना मुलांचा गलका सुरु असतो.
  3. कोणत्याही कार्यात स्वतःस ओतून देणे - दहावी च्या परीक्षेचा अभ्यास करण्यात ताईने स्वतःस झोकून दिले.

hope it help u......✌✌

Similar questions