खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१] गराडा पडणे.
Answers
Answered by
7
Explanation:
veda padane veda padane
Answered by
4
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग खलील प्रमाणे केला आहे.
१] गराडा पडणे - वेढ़ा पडणे
शिवाजी महाराजानां कैद करणयासाठी गडा बाहेर शत्रुसेनेचा गराडा पडला होता.
वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे
1.. निश्चय करणे - ठाम राहणे
मी वर्गात प्रथम येण्याचा निश्चय केला.
2.अवहेलना करणे - अपमान घालणे
आम्हाला कोणाचीही अवहेलना करायची
नाही.
3. अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे
मीनाक्षीला रविवारचा दिवशी अभ्यास करता
पहताना तिच्या आईला अचंबा वाटला.
#SPJ3
Similar questions