खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा. (कोणतेही २)
1) पारंगत असणे
ii) कीव येणे
Answers
Answered by
2
Answer:
पारंगत असणे- एखाद्या कृतीत सराईत, पटाईत, निपुण असणे
ब्राह्मण लोक संस्कृत मध्ये खूप पारंगत असतात
कीव येणे- एखाद्याबद्दल दया येणे
रस्त्यावर अनवाणी चालणाऱ्या वात्सरूंना बघून खूप कीव येते
Similar questions