Hindi, asked by shreyaskulkarni249, 3 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.(
i) वंचित राहणे
ii) दरारा असणे iii) छाती धडधडणे​

Answers

Answered by ManaliKamble
2

Answer:

i ) वंचित राहणे - एखाद्या गोष्टीपासून लांब राहणे

वाक्य - दलित समाज सुख सुविधांपासून आजपर्यंत वंचित राहिला आहे.

ii ) दरारा असणे - वचक असणे / जरब असणे

वाक्य - दहशतवाद्यांचा शहरात दरारा असतो.

iii ) छाती धडधडणे - खूप भीती वाटणे

वाक्य - ऐन परीक्षेच्यावेळी अमृताच्या छातीत धडधडत होते.

Explanation:

Mark me brainlist

Similar questions