World Languages, asked by anushkajadhav052, 1 month ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .
माधारी जाणे:-
वाक्य:-
भूल पाडणे:-
वाक्य

Answers

Answered by snpotabatti
2

Answer:

sorry I am not getting your question

Explanation:

can you please resend me your question

I will try to solve it

Answered by mad210216
4

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:

Explanation:

  • मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणजे असा शब्दसमूह ज्याचा अर्थ वाक्यात उपयोग होताना मूळ अर्थापेक्षा बदलून जातो.
  • माघारी जाणे - परत जाणे किंवा मागे फिरणे.

वाक्य : 'जोपर्यंत सरकार द्वारा आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही', अशी घोषणा आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांचे अध्यक्ष जयेश यादव यांनी केली.  

  • भूल पाडणे : भुरळ पाडणे.

वाक्य: नवरात्रीच्या वेळी नऊवारी, दागदागिने व फुलांनी सजवलेल्या देवीचे अगदी सुंदर आणि मोहक रूपाने दर्शनाला आलेल्या सगळ्या भक्तांच्या मनावर भूल पाडले.

Similar questions