India Languages, asked by khushipoojary, 27 days ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

1) वर्ज्य करणे.

2) खूणगाठ बांधणे.

3) आनंद गगनात न मावणे.​

Answers

Answered by talukdarishrat
6

1) arth: tyag karne

vakya: Rameshne abhyasasathi tyachya khedachya varjya kela

2) arth: manashi nishchit karne

vakya: sorry

3) arth: khup Anand hone

vakya: Ramala samor pahtach aaicha anand gaganat mavanasa jhaala

HOPE IT HELPS U

Answered by rajraaz85
5

Answer:

वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्द समूहांचा अर्थ विशिष्ट शब्दात मांडणे म्हणजे वाक्यप्रचार.

1) वर्ज करणे - त्याग करणे, मनाई करणे

1)रमेश रावांना डॉक्टरांनी पथ्य सांगितल्यामुळे भात वर्ज करावा लागला.

2) संत रामदासांनी संसाराची निगडीत सर्व गोष्टींना वर्ज केले.

2) खूणगाठ बांधणे - कायम लक्षात ठेवणे -

1)यंदाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा अशी श्वेताने खूणगाठ बांधली.

2) आईने सांगितलेल्या चांगुलपणाच्या गोष्टींची रमेशने खूणगाठ बांधली.

3) आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे.

1) श्यामला परीक्षेत मिळालेले गुण पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.

2) बर्‍याच दिवसांनी आजी बाबांना बघून सुधीरचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अशाप्रकारे वाक्यात दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ वेगवेगळ्या वाक्यांच्या स्वरूपात स्पष्ट करू शकतो.

Similar questions