२. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१.लक्ष वेधून घेणे २. आवाहन करणे ३. जीव लावते
४. निभाव लागणे ५. समाविष्ट करणे ६.कावरे बावरे होणे
३. खालील म्हणी पूर्ण करा.
१इकडे आड
२.
सोंग फार.
३. मुर्ती लहान पण
४. दोघांचे भांडण तिसऱ्याचा
५.सुठीवाचून
४. विरुद्धार्थी शब्द लिहा
Answers
Answered by
20
Answer:
वाक्प्रचार
- लक्ष वेधून घेणे - लक्ष केद्रित होने
- कावरे बावरे होणे - कासावीस होणे
Explanation:
- वाक्य : दुरदर्शन कडे सर्वांचेच लक्ष वेधून जाते .
- वाक्य : मुलाला न पाहून आईचे मन कावरे बावरे होत होते .
Answered by
1
Answer:
3. खालील म्हणी पूर्ण करा
1. इकडे आड तिकडे विहीर
2. रात्र थोडी सोंग फार
3. मूर्ती महान पण कीर्ती महान
4. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
5. सुठीवाचून खोकला गेला
Similar questions