) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (1)
काळजी मिटणे
-
Answers
Answer:
एक वाक्य में निम्नलिखित वाक्यांशों का उपयोग करें। (१) ख्याल रखना - से
वाक्य प्रचार : काळजी मिटणे
अर्थ : संकट टळणे, अथवा काळजीचे कारण नाहीसे होणे.
वाक्यात उपयोग केलेले उदाहरण :
१) बाळाचा ताप उतरल्याने काळजी मिटली.
२) पाटलांचा मुलगा नोकरीला लागल्यामुळे पाटलांची काळजी मिटली आहे.
३) यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी मिटली आहे.
४) दुश्मन सैन्याने माघार घेतल्यामुळे सरकारची काळजी मिटली आहे.
५) काळजीचे कारण मिटल्याने सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला.
६) राजाचा जीव धोक्यात असताना, राणीने उचलेल्या पाऊलांमुळे राजाचे प्राण वाचले, व सगळ्या प्रजेची काळजी मिटली.
७) नवीन अधिकार्याने सर्वात आधी चोरी करणाऱ्या लोकांस योग्य ते पाऊले उचलून बंधक बनवल्यामुळे, सर्व नागरिकांची काळजी मिटली आहे व सर्व नवीन अधिकाऱ्यास शुभेच्छा तसेच आशीर्वाद देत आहेत.
#SPJ3