Hindi, asked by bhumirajsharma, 2 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
टाळा पगळून बघणे​

Answers

Answered by mad210216
4

"टाळा पगळून बघणे" या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आश्चर्यचकित होऊन पाहणे किंवा आ वासून पाहणे.

Explanation:

  • कधीकधी एखादी अनपेक्षित गोष्ट घडते किंवा मनाला प्रसन्न करणारे दृश्य किंवा वस्तू आपल्यासमोर येते. अशावेळी आपण आश्चर्यचकित होतो व त्यावेळी आ वासून म्हणजेच तोंड उघडून त्या गोष्टीकडे पाहत राहतो.
  • वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
  • ताजमहलाबद्दल रिमाने फक्त पुस्तकांमध्ये वाचले होते. यावेळी, सुट्टीत ती आगराला फिरायला गेलेली असता,  ताजमहलाचे सौंदर्य पाहून ती ताजमहलाकडे टाळा पगळून बघत होती.  
  • जेव्हा रमेश बऱ्याच वर्षांनी त्याच्या लहानपणी राहत असलेल्या चाळीत चार चाकीत आला, तेव्हा सगळे लोकं त्याच्याकडे टाळा पगळून बघत होते.
Similar questions