India Languages, asked by vighneshkadam1587, 2 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(आ) उत्साहाला उधाण येणे.
(इ) रममाण होणे.
(उ) ऋण असणे.​

Answers

Answered by shaikhfarhan4728
23

Answer:

✨ वाक्प्रचार✨

  • उत्साहाला उधाण येणे .
  • अर्थ - अतिशय आनंद होणे .
  • वाक्य - बक्षीसांना पाहूत मी उत्साहाला उधाण गेले .
Similar questions