India Languages, asked by krishnaloknar477, 1 month ago

३. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) जिवाचा कान करणे.
(२) दम धरणे.
(३) रया जाणे.
(४) हाजी हाजी करणे.​

Answers

Answered by shaikhfarhan4728
10

Answer:

*वाक्प्रचार*

1️⃣ जिवाचा कान करणे .

अर्थ : लक्ष देऊन ऐकणे .

वाक्य : शिक्षक शिकवलेला भा विद्यार्थीने जिवाचा कान करून ऐकायाला पाहिजे .

2️⃣ रया जाणे .

अर्थ : वाया जाणे .

वाक्य : प्रत्येक जण आज शिक्षणात रया जाता कामा नये .

Answered by jitumahi435
1

(१) जिवाचा कान करणे

अर्थ : लक्ष देऊन ऐकणे

वाक्य : मुले वर्गात जीवाचे कान करून ऐकतात .

(२) दम धरणे

अर्थ :  धीर धरणे

वाक्य : युद्धामध्ये सैनिक दम धरुन असतात .

(३) रया जाणे

अर्थ : तेज जाणे

वाक्य : आता गड -किल्ल्यांची रया गेली .

(४) हाजी हाजी करणे.

अर्थ : हो ला हो करणे

वाक्य : सर्वजण श्रीमंतांची हाजी हाजी  करतात .

Similar questions