Hindi, asked by rehanmemon786001, 2 months ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कष्टी होणो​

Answers

Answered by sopenibandh
2

Answer:

कष्टी होणे - दुःखी होणे.

पाऊस वेळेवर न आल्यामुळे सारे शेतकरी कष्टी झाले.

Similar questions