India Languages, asked by vijaykale1403, 2 months ago

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा . कित्ता गिरवणे​

Answers

Answered by tanmore
4

Answer:

कित्ता गिरवणे - दुसरे लोक वागतील तसेच वागणे

Explanation:

त्या दिवशी मी एका माणसाची कित्ता गिरवत होते.

Answered by lataturankar143
1

Answer:

कित्ता गिरवणे- दुसऱ्यासारखे वागणे, अनुकरण

करणे.

वाक्य: आपले स्वत:चे विचार असावेत, नेहमी T

दुसऱ्यांचा कित्ता गिरवू नये.

Similar questions