CBSE BOARD X, asked by premjibhathi01, 28 days ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१. आनंद गगनात मावेनासा होणे.​

Answers

Answered by sanikanigudkar12
8

Answer:

अत्यानंद होणे...

वाक्य - राहुल इयत्ता दहावी वर्गातून एक नंबर आला...त्यावरून त्याच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Similar questions