३) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i) जिवाचे कान करून ऐकणे
ii) सादर करणे
iii) आटापीटा करणे
Answers
Answered by
6
वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात प्रयोग.
Explanation:
- जीवाचे कान करून ऐकणे: खूप लक्ष देऊन ऐकणे.
- वाक्य: ऑफिसच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सगळे कर्मचारी ऑफिसच्या चेअरमेन श्री. कृष्णा देसाई यांचे भाषण जीवाचे कान करून ऐकत होते.
- सादर करणे: प्रस्तुत करणे.
- वाक्य: दिवाळी फेस्टिवल कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी सादर केलेले गमतीदार कार्यक्रमाला सगळ्या प्रेक्षकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला.
- आटापीटा करणे: खूप धडपड करणे.
- खोट्या आरोपांमध्ये अटक झालेल्या आपल्या निष्पाप मुलाला जेल मधून बाहेर काढण्यासाठी गरीब शेतकरी त्याच्या जीवाचा खूप आटापीटा करत होता.
- जीवाचे कान करून ऐकणे: लक्ष देऊन ऐकणे.
- वाक्य: ऑफिसच्या मीटिंगमध्ये उपस्थित सगळे कर्मचारी चेअरमेनचे भाषण जीवाचे कान करून ऐकत होते.
- सादर करणे: प्रस्तुत करणे.
- वाक्य: दिव्यांग मुलांनी सादर केलेले कार्यक्रम सगळ्या प्रेक्षकांना फार आवडले.
- आटापीटा करणे: खूप धडपड करणे.
- वाक्य:आपल्या निष्पाप मुलाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी गरीब शेतकऱ्याने त्याच्या जीवाचा खूप आटापीटा केला.
Similar questions