खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. १) पोरके होणे २) कौतुक करणे ३) आस्वाद घेणे ४) पाठबळ असणे.
Answers
Answered by
1
Answer:
- अनाथ होणे -कोरोनामुळे अनेक कुटुंब पोरके झाले. २) प्रशंसा करणे -बालवयात उत्कृष्ट हस्ताक्षर काढाणाऱ्या श्रेयसचे सर्वांनी कौतुक केले. ३) आनंद घेणे - अवंतीने पाव - भाजी आस्वाद घेऊन खाल्ली.४) आधार असणे- दादाला त्यांच्या सर्व कामात बाबांचे पाठबळ होते.
Similar questions