India Languages, asked by mrunalasutkar2007, 1 day ago

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा. (६) उत्साहाला उधान येणे (it) गलका करणे (iii) झोकून देणे.​

Answers

Answered by kavitabhadarge740
12

उत्साहाला उधान येणे:-खुप‌ उत्साही वाटणे.

वाक्य:-बाईनी वर्गात सहलीची सुचना वाचुन दाखवताच मुलांचा उत्साहाला उधाण आले.

गलका करणे:- गोंगाट करणे.

वाक्य:-बागेजवळ आईसक्रीम ची गाड़ी पाहताच खेळणारी सगळी मुले गलका करु लागली.

झोकुन देते:- पूर्णपणे सहभागी होने.

वाक्य:-भूकंपग्रस्त गावाची अवस्था पाहताच सागररावांनी मदतकार्यात स्वत:ला झोकुन दिले.

Similar questions