खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) नक्षा उतरणे
(२) शंख करणे
(३) दात घशात घालणे
(४) खल करणे
(५) चारीमुंड्या चीत होणे
(६) सिंहाचा बकरा होणे
(७) मेख मारणे
Answers
Answered by
1
1-नकल करणे
मुले शशिक्षकांची भूगोल विषयाची नक्षा उतरवतात
2-शंख करने
कानावर घालने, लक्षात आनुन देणे
चांगले मित्र नेहमीच चांगल्या गोष्टींचा शंख करतात.
3-पराशभव करणे
शिवाजी महाराजांनी युद्ध करून शत्रू चे दात घशात घातले.
4-चर्चा करणे
यश मिळविण्यासाठी आधी त्या विषयावर खल करने आवश्यक असते.
5-एखाद्याचा संपूर्ण पराभव करने.
शिवाजी महाराजांनी शत्रू ना चारीमुंड्या चीत केले.
6-खुप घाबरने
चोर चाकु घेऊन पुढे दिसताच माझ सिहांच बकरा झाला.
7-काम थांबविणे
काही लोकांना कामात मेख मारण्याची सवय असते.
6-
Similar questions