India Languages, asked by khushibora132729, 4 days ago

खालील वाक्प्रचारांचा अर्थ त्यांच्या समोरील चौकटीत लिहा. (आदेश मिळणे, मन गुंतवून ठेवणे, ठाम निश्चय करणे, असाह्य होणे ) 1) निर्धार बांधणे - 2) इशारत मिळणे - 3) अगतिक होणे - 4) खिळवून ठेणे -​

Answers

Answered by abhi8190
0

Answer:

1) निर्धार बांधणे =ठाम निश्चय करणे

2) इशारत मिळणे = आदेश मिळणे

3) अगतिक होणे =असाह्य होणे

4) खिळवून ठेणे - मन गुंतवून ठेवणे

Similar questions