खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा 1) निघण्याच्या बेतात असणे
Answers
Answered by
2
Answer:
आम्ही सरांकडे प्रश्नांची उकल करण्यासाठी गेलो होतो आणि सर गावाला निघण्याच्या बेतात होते
Similar questions