India Languages, asked by FairyTale7, 10 hours ago


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा:

मदतीला धावणे- सहकार्य करणे​

Answers

Answered by shatatarakakatkar05
1

Answer:

देशावर कुठल्याही प्रकारचं संकट ओढावलं की लष्कर, नौदल आणि हवाई दल किती तत्परतेने मदतीला धावतात

Similar questions