खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. i) ग्लानी येणे. ii) उकल होणे. iii) जिवाचा आकांत करणे.
Answers
Answered by
8
Explanation:
1.ग्लानी येणे - झापड
चहा प्यायला की ग्लानी जाते.
2.उकल होणे - सराव होणे
परीक्षेच्या वेळी पुस्तकाची उकल होते.
3. जीवाचा आकांत करणे - आक्रोश करणे
श्रीराम वनवासाला जाताना अयोध्येतील प्रजा जीवाचा आकांत करू लागली.
Similar questions