India Languages, asked by FairyTale7, 3 months ago

खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा:

कानात घूमने - कानात एकच एक आवाज ऐकू येणे​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

जत्रा चालू झाल्यावर आरतीच्या वेळेत वाजणाऱ्या ढोलांचा आवाज रात्रभर कानात घुमतो

Similar questions