World Languages, asked by Nfjfkdhd, 11 months ago

खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा प्रशंशा करणे

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

प्रशंसा करणे = कौतुक करणे.

वाक्य : रमेशच्या यशाबद्दल सर्वांनी रमेशची प्रशंसा केली.

Similar questions