India Languages, asked by yash404070, 6 months ago

खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा; वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
१) ताव मारणे
२) भटकंती करणे​

Answers

Answered by mangeshkendre8649
46

1.ताव मारणे:-पोटभर जेवणे

वाक्य:-अवंतीने जेवणावर ताव मारला.

2.भटकंती करणे:-फिरणे

वाक्य:-आदिमानव पहिले भटकंती करत.

Answered by jitumahi435
1

ताव मारणे

अर्थ : भरपूर खाणे

वाक्य : समीरने आंब्यांवर ताव मारला .

भटकंती करणे​

अर्थ : भ्रमण करणे

वाक्य : दुर्गप्रेमी गड -किल्ल्यांवर भटकंती करतात .

Similar questions