India Languages, asked by Atharva778, 11 months ago

खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा.
(अ) रया जाणे.
(१) शोभा जाणे. (२) शोभा करणे. (३) शोभा देणे.
(आ) संजीवनी मिळणे.
(१) जीव घेणे. (२) जीवदान देणे. (३) जीव देणे.

Answers

Answered by gadakhsanket
38

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "प्रीतम" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका माधुरी शानभाग आहे.

या पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे .आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या प्रीतमला

लेखिकेच्या वात्सल्याने आणि आपलेपणाने उभारले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे वर्णन या पाठात केले आहे.

◆ खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ

(अ) रया जाणे.

(१) शोभा जाणे.

(२) शोभा करणे.

(३) शोभा देणे.

उत्तर- शोभा जाणे

(आ) संजीवनी मिळणे.

(१) जीव घेणे.

(२) जीवदान देणे.

(३) जीव देणे.

उत्तर- जीवदान देणे.

धन्यवाद...

Answered by tawaderoshan8
5

Answer:

जीवदान देणे

Explanation:

nmdmd

Similar questions