India Languages, asked by kishwarsheikh28, 2 months ago

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा:
उसंत न मिळणे-
1) खूप वेळ मिळणे
2) रिकामा वेळ न मिळणे
3) कमी न होणे​

Answers

Answered by sopenibandh
3

Answer:

उसंत न मिळणे- रिकामा वेळ न मिळणे

आईला दिवसभरात घरातील कामांतून जराही उसंत मिळत नाही.

www.sopenibandh.com

Similar questions