India Languages, asked by rani37716, 4 months ago

) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्याचे अर्थ
वाक्प्रचार
(अ) हात दाखवून अवलक्षण
(१) खूप संताप येणे.
(आ) सुरुंग लावणे.
(२) स्तुतीने हुरळून जाणे.
(इ) अंगाचा तिळपापड होणे.
(३) आपण होऊन संकट ओढवून घेणे.
(ई) मूठभर मांस चढणे.
(४) एखादा बेत उधळवून लावणे.
please answer this

Attachments:

Answers

Answered by sonpethkarshreya
12

Answer:

(अ) - आपण होऊन संकट ओढवून घेणे

(आ) - एखादा बेत उधळवून लावणे

(इ) - खूप संताप येणे

(ई) - स्तुतीने हुरळून जाणे

Answered by samruddhibongale
3

Answer:

  1. हात दाखवून अवलक्षण : आपणहून संकट आढवूण घेणे
  2. सुरुंग लावणे : एकाधा बेत उधळून टाकणे
  3. अंगचा तिळपापड होणे : खूप संताप येणे
  4. मूठभर मांस चढणे : स्तुतीने हुरळून जाणे

Hope it's helpful....!!!

Similar questions