खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट 'ब’ गट
(१) पळता भुई थोडी होणे. (अ) खूप दु:ख व्यक्त करणे.
(२) दु:खाची किंकाळी फोडणे. (आ) योग्य मार्गावर आणणे.
(३) चूर होणे. (इ) फजिती होणे.
(४) वठणीवर आणणे. (ई) मग्न होणे.
Answers
Answered by
16
rkravish00:
Hii8
Answered by
32
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "यंत्रांनी केलं बंड" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक भालबा केळकर आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रावर विसंबून राहू लागला आहे. यंत्रांची मदत घेता घेता तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला आहे. याचे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील असा इशारा खेळकर पद्धतीने लेखकांनी या पाठातून दिला आहे.
★ खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या.
‘अ’ गट 'ब’ गट
(१) पळता भुई थोडी होणे.- फजिती होणे.
(२) दु:खाची किंकाळी फोडणे. - खूप दुःख व्यक्त करणे.
(३) चूर होणे. - मग्न होणे.
(४) वठणीवर आणणे. - योग्य मार्गावर आणणे.
धन्यवाद...
Similar questions