खालील वृक्षांची वैशिष्ट्ये लिहा
|i) कडुनिंबाचे झाड -
ii) करंजाचे झाड -
Answers
Answered by
22
उत्तर :-
i) कडुनिंबाचे झाड - निळसर फुलांचे तुरे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी मनाला खूप सुखावणारा असतो.
ii) करंजाचे झाड - फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळाजांभळा असतो. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Similar questions