India Languages, asked by kasirzare0, 1 year ago

(१) खालील वाक्यांचा प्रकार आळखा.
(i) सांगितलं का नाही मला?
(ii) छोटी किमया म्हणजेच जणू परीच!​

Answers

Answered by inglepramod62
4

Answer:

1) प्रश्नार्थक वाक्य

२) उद्गार वाचक वाक्य

Similar questions