India Languages, asked by kimaya1828, 3 months ago

१) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
(1) अब्दूल विलक्षण हळवा झाला होता.
(ii) हे सांगायला अॅपची काय गरज आहे?​

Answers

Answered by vengurlekar84
1

Answer:

1. विधानार्थी वाक्य

2. प्रश्नार्थी वाक्य

Thanks me if you like my answer

Similar questions