World Languages, asked by prathameshjangam551, 6 months ago

१) खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
अ) शाबास! छानच खेळलास!
ब) शाळा म्हणजे दुसरी माता होय.​

Answers

Answered by tanuja200746
4

Answer:

१) खालील वाक्याचा प्रकार ओळखा.

अ) शाबास! छानच खेळलास! = उद्गारार्थी वाक्य

ब) शाळा म्हणजे दुसरी माता होय. विधानार्थी वाक्य

Explanation:

Mark as brilliant

Similar questions