Hindi, asked by ATHARVADERE77, 6 hours ago

१. खालील वाक्याचे प्रकार ओळखा.
i) आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा.
ii) स्पर्धा परीक्षांसाठी मी सध्या मार्गदर्शन घेत आहे.

२. वाक्यरूपांतर करा.
i) प्रश्नांचे ओझे फार मोठे आहे. (वाक्य उद्गारार्थी करा.) ii) हीच ओळख पुरेशी आहे. (वाक्य प्रश्नार्थी करा.)

marathi | help meee | do not answer if you don't know the answer​

Answers

Answered by cvghgipj
1

Answer:

१)))

१) आद्यार्थी वाक्य

२) विधनार्थी वाक्य

२)))

१)ओझे प्रश्नांचे फार मोठे होते!

Explanation:

१) कारण की हे वाक्य आज्ञा दर्शवत आहे

२) आणि हे वाक्य क्रिया व सत्य दर्शवत आहे

Similar questions