खालील वाक्यांचा प्रकार ओळखा (२)
i) बापरे! नाना एवढे रागावले की ते आमच्याशी नीट बोलेनातच! --------
Answers
Answered by
1
Answer:
बापरे! नाना एवढे रागावले की ते आमच्याशी नीट बोलेनातच! -
उत्तर : उद्गारार्थी वाक्य.
Similar questions